अजय कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट

गडचिरोली / नाशिक : आदिवासी विकास महामंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून अहेरी, सिरोंचा, गडचिरोली व आरमोरी या बाजार समित्यांची आधारभूत खरेदीवरील कोट्यवधी रुपयाचे सेस थकीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना प्रशासन चालविणे कठीण जात असून या बाजार समित्यांना उत्पन्नाचे वेगळे साधन नसल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगार करने ही जड जात आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी … Continue reading अजय कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट